वाघाला मांजरांची धमकी! !
कितीही आले
सरकारचे भाडखाऊ
तरी डगमगणार नाही हा
बच्चु भाऊ!
या महाराष्ट्रात खऱ्या देशभक्तांची आणि देशभक्तीची किंमत कमी जाणवायला लागलीय. खरेचं या विधानाची तीव्रता खूप जाणवू लागलीय.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अपंग व रूग्ण यांच्यासाठी अहोरात्र धावून स्वतः निवेदने व वेळप्रसंगी आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून सरकारची तिजोरी गरिबांच्या झोपडीत रिकामी करण्यासाठी सरकारला भाग पाडून खऱ्या अर्थाने नायक ठरलेल्या बच्चु भाऊंची सबंध महाराष्ट्रात प्रसिद्धी होत असल्याने त्याचा राग ह्या भ्रष्ट सरकारला येऊ नये यात काय ते नवल.
माझ्या मते प्रथमदर्शनी खरा मुद्दा आत्ताचाच दिसतोय तो म्हणजे "मी लाभार्थी " या विषयावरील तद्दन फालतू व खोटी जाहिरातबाजी करून जी जनतेची दिशाभूल करून सरकार जनतेला गंडवत होते त्यांना त्यांच्याच भाषेत बच्चु भाऊंनी "मी लाभार्थी " याची खरी पोस्टर जनतेसमोर आणली आणि असून नसलेल्या या ऐतखाऊ सरकार विरोधात एक आंदोलन क्रांतीची मशाल पेटवली. त्यामुळे खालुन वरपर्यंत आग व जळफळाट झालेल्या पिलावळींना अशा पोकळ धमक्या देण्याचा आव येत आहे.
धमकी देणार्या भडव्या तु एक गोष्ट अगोदर लक्षात ठेव, हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गाव गोंधळ करत नाय !!
वंदनीय बच्चु भाऊ यांना धमकी देणारे या षंढ सरकारचा असो की बाराबापाच्या औलादीचा आम्हाला काही फरक पडत नाही. धमकी देणार्या भडव्यानी एक गोष्ट लक्षात घ्यावी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, कार्यकर्ते सर्वाच्या आया-बहीणीना बच्चु भाऊच्या शिकवणीनुसार आपल्या स्वतःच्या आया-बहीणीच समजतात. तेव्हा अशा हरामखोरांनी आमच्या पक्षात स्वतःच्या आईला नवरे शोधण्याचा प्रयत्न करू नये.
आम्ही लोकशाही पध्दतीने राजकारण आणि समाजकारण करणारे लोक आहोत तसेच आम्ही इतरांना जात, धर्म, व सरकार यांना नबघता रक्तदान करणारेही आम्हीच आहोत. तेच रक्त आज कदाचित तुमच्या औलादीना पुढील पिढी वाचविण्यासाठी उपयोगी पडेल. आणखी एक गोष्ट जसं आम्ही स्वतःचे रक्त रोजच सांडत असतो तसं आम्हाला खेटणाऱ्या लोकांचं सुध्दा रक्त काढणं आमच्यासाठी काही नविन नाही. तेव्हा फक्त आमच्या सहनशीलतेचा गैरफायदा कुणी घेऊ नये...!
तसा नीट विचार केला तर हे “लबाड लांडगे” आणि “कुत्र्यांची” साखळीच एकमेकांत गुंतली आहे . म्हणून एक जरी भुंकला तर बाकीचे त्याच्यापाठी भुंकायला सुरवात करतात. आणि जरा नीट पहिले तर , हे सर्व “कुत्रे” , “लांडगे” एकाच जमातीचे आणि गाववाले असल्याचे जाणवेल . कारण प्रत्येकाची“रोजी रोटी" यांच्यातल्याच कोणा हरमखोराच्या मेहरबानीने चाललेली असते . मग त्या ठराविक लांडग्याला खुश करण्यासाठी सर्व जमातदार एकमेकां पाठोपाठ “कोल्लेकुईईSई” सुरु करतात . या अश्या हरामखोरांना पिटाळून लावण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांचा दांडगा अनुभव आहे तेव्हा फक्त आम्ही बच्चु भाऊंच्या आदेशानुसार या हरामखोरांना धडा शिकवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, कारण यापूर्वीही आमचा प्रहार सोबतच घाव देण्याचाही इतिहास आहे.
जय प्रहार
आप्पासाहेब एन. तुपे

Comments
Post a Comment