प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा!

प्रहार !
*एक राजकीय अस्तित्व परंतू त्यात एक सामाजिक विचार आहे. तेव्हा प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा! !*

*आपल्या सर्वसामन्याच्या न्याय - हक्काचे व्यासपीठ*

मी आप्पासाहेब तुपे 'प्रहार सेवक' आपल्या सोबतीला हा ब्लॉग घेऊन येत आहे. बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांनी भारावलेल्या तरुणाईला व प्रहार प्रेमींना बच्चू भाऊ विषयी जाणून घेण्याची धडपड असते ते जाणून मी फक्त बच्चू भाऊ कडू यांच्या विषयी असणारे वेगवेगळ्या लेखकांचे लेख, विचार आणि माहितीची मेजवानी घेऊन येत आहे. इथे प्रदर्शित होणारे लेख, माहिती, विचार हे पुर्णपणे तपासूनच जाहीर करण्यात येतील. परंतू माझा हा पहिलाच ब्लॉग असल्याने जर माझ्याकडून अनावधानाने काही चुकले तर कृपया माझी चुक पोटात घेऊन माझ्या लक्षात आणून द्यावी अशी मला आपल्या सर्वाकडून आशा, व अपेक्षा आहे.  
तसेच औरंगाबाद मधील गंगापूर तालुक्यातील माझ्या तमाम माय-बाप, बंधू-भगिनी, युवक-युवती व विद्यार्थ्यांनी, प्रहार जनशक्ती पक्षा मध्ये सामील होऊन बच्चू भाऊंच्या कार्यपध्दती ने काम करू इच्छित असणाऱ्या व तालुक्यातील स्थानिक प्रश्न शेती, शेतकरी प्रश्न, अपंग अथवा पीडित, शोषित, प्रश्नावर  काम करून त्यांना त्यांचा न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या इतर सामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणाऱ्यांनी संपर्क करावा.
श्री. भाऊसाहेब शेळके पाटिल
           (तालुकाध्यक्ष)
  प्रहार जनशक्ती पक्ष गंगापूर
          ९९७०२३८०९६
आपला प्रहार सेवक
आप्पासाहेब एन. तुपे
८०८७१९०९४८

Comments

  1. जय प्रहार⛳⛳⛳
    छान लिहलय भाऊ

    ReplyDelete
  2. धन्यवाद भाऊ
    अशीच प्रेरणादायी साथ असुद्या प्रहार पक्ष आपण सर्वजण पुर्ण तळमळीने मोठा करण्यासाठी प्रयत्न करूया...
    जय प्रहार

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दिनदुबळ्यांचा मसिहा…..!

बच्चु भाऊ यांच्या कडून मिळालेला सन्मान

शिवाजी भाऊ गाडे